स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

महाराष्ट्र
Share This:

स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_
सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

 

मूर्तीजापुर(तेज़ समाचार प्रतिनिधि  ): मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो जनसंपर्क कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
आमदार श हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे जनसंपर्क कार्यालय मूर्तिजापूर. येथे स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मूर्ती चे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला रावसाहेब कांबे, सौ. मोनालिताई कमलाकर गावंडे (नगराध्यक्षा नप. मूर्तिजापूर), सौ. नूतनताई हरिषभाऊ पिंपळे, कोमल तायडे , सौ.राधाताई तिवारी , भूषण कोकाटे , (भाजपा तालुकाध्यक्ष), रितेश सबाजकर (भाजपा शहराध्यक्ष),
यांनी केले
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर कोमल तायडे यांनी प्रकाश टाकला या प्रसंगी
कमलाकर गावंडे, राम जोशी, बबलू भेलोंडे, अविनाश यावले, , निलेश वानखडे, सुनील लशुवानी, हर्षल साबळे, , अखिल पाटील भटकर, राम खंडारे, प्रदीप बोलके, राहुल अग्रवाल, उज्वल अग्रवाल, ऋषिकेश वारे, सुमित सोनोने, योगेश फुरसुले, धिरज वानखडे, गणेश ठाकरे, ज्ञानू महामुने, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *