
लवकरच सुशांत सिंह राजपूतच्या गुन्हेगारांचा शोध लागेल : बाबा रामदेव
मुंबई (तेज समाचार डेस्क). प्रसिद्ध अभिनेता सुशात सिंहच्या मृत्युला तीन- चार महिने लोटले तरी काही अजून तपास लागला नाही. मात्र तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पण मला खात्री आहे कि लवकरच सुशांतच्या गुन्हेगारांचा शोध लागेल आणि ते जगा समोह येतील. यह स्पष्ट वक्तव्य बाबा रामदेव यानी दिले आहे.
सुशांत कधीच आत्महत्या करणार नाही. बॉलिवूडमध्ये क्षेत्र ड्रग्जसारख्या वाईट सवयींनी बरबटलेलं आहे. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.