Anil deshmukh

प्रशासनास सहकार्य व लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख

Featured जळगाव
Share This:
जळगाव (तेज समाचार डेस्क) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना बाबतची माहिती जाणून घेतली. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे व लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील,  जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ पंजाबराव उगले यांच्यासह तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *