स्मृती इराणी यांनी मराठीत केले शिवरायांना अभिवादन

Featured महाराष्ट्र
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंती निमित्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीत शिवरायांना अभिवादन केले. इराणी म्हणाल्या, ” महाराष्ट्र आणि भारताचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!!”

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *