पोलीस बॉईज असोसिएशन रावेर तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ झाल्टे

जळगाव
Share This:

पोलीस बॉईज असोसिएशन रावेर तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ झाल्टे

यावल (सुरेश पाटील): पोलीस बॉईज असोसिएशन रावेर तालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ झाल्टे यांची नियुक्ती संथापक अध्यक्ष प्रमोद जी वाघमारे याच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे याच्या प्रमुख बैठकित करण्यात आली आली.

सिद्धार्थ झाल्टे यांचे सामाजिक व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी याच्यासह त्याच्या परीवाराचा अभिमान व आदर्श बघता तसेच सिद्धार्थ झाल्टे हे नेहमी पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या मदतीला नेहमी धाऊन जातात असे त्याच्या कार्याची दखल घेत सिद्धार्थ झाल्टे याना रावेर तालुका अध्यक्षपदी जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे यांनी नियुक्ती पत्र दिले,या
बैठकीस अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे,जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत,जिल्हा मार्गदर्शक डॉ.अतुल पाटील,भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी,जळगाव महानगर प्रमुख अनिल सोनवणे,चोपडा तालुका अध्यक्ष मुन्ना ठाकूर,पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख,चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनवणे व पोलीस बॉईज असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *