
शिरपुर: बजरंग चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन
शिरपुर (तेज़ समाचार प्रतिनिधि): बजरंग चौक येथे मराठा गल्ली मित्र मंडळाच्या वतीने मित्र मंडळाचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन भाजपा शहरअध्यक्ष मा.भाऊसो हेमंत पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराजभाऊ राजपूत,मा.बारकुआबा पाटील, रावसाहेब नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्याचवेळी बजरंग चौक मित्र मंडळाचे नुतनिकरण बोर्डाच्या उद्घाटनही वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी भाजपा शहर उपाध्यक्ष नरेशभाऊ पवार,हिराभाऊ कोळी,सागर भाऊ पाटील,सचिनभाऊ पाटील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….