
शिरपुर येथे हाेळी उत्साहात साजरी
शिरपुर (तेज समाचार प्रतिनिधि) : सालाबादप्रमाणे तालुक्यातील पिंप्री येथे हाेळीचा सण उत्साहात साजरी करण्यात आला. पाेलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांच्या हस्ते हाेळीचे विधीवत पुजन करण्यात येवुन हाेळी जाळण्यात आली.
यावेळी सरपंच प्रविणसिंग राजपूत, माजी सरपंच वासुदेव गिरासे, एकनाथ गिरासे, भगवान गिरासे, प्रेमसिंग राजपूत, रणजित गिरासे, काेमलसिंग राजपूत, भारत राजपूत, याेगेंद्र गिरासे, महेंद्र गिरासे, संजय काेळी, मनाेज राजपूत, संजय धनगर, भिका काेळी, पंढरीनाथ काेळी, केशव काेळी, अशाेक काेळी, अशाेक धनगर, लालु धनगर, पंडीत पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद पाटील, नवनाथ पाटील, अविनाश काेळी यांच्यासह ग्रामस्थ व भगिनी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक मित्र मंडळ व ग्रामस्थ पिंप्री यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन : १) पिंप्री येथे हाेळीचे विधीवत पुजन करूण हाेळी जाळतांना पाेलीस पाटील जयपालसिंह गिरासे आदी.
२) पिंप्री येथे हाेळी उत्सव साजरा करतांना पाेलीस पाटील जयपालसिंह गिरासे, सरपंच प्रविणसिंग राजपूत, वासुदेव गिरासे, रणजित राजपूत, काेमलसिंग राजपूत, मनाेज राजपूत, लालु धनगर आदी.