शिरपूर: वीज बिल माफ करावे राज्य उर्जामंत्री यांना निवेदन
शिरपूर: वीज बिल माफ करावे राज्य उर्जामंत्री यांना निवेदन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशास्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. अशास्थितीत वीज बिल भरणे नागरिकांसाठी शक्य नाही. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांच्या लॉकडाऊन काळातील विजेची बिले माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, शासनाने लॉकडाऊन दरम्यान काळातील वीज बिल माफ करावे ह्या विषयीचे निवेदन शिरपूर विज मंडळ व महाराष्ट्र राज्य उर्जामंत्री यांना देतांना भाजपा मा.जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोरनाना माळी, शहराध्यक्ष हेमंतभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपूत,आबा धाकड,संजय आसापूरे,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे,प्रशांत चौधरी युवामोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, अविनाश शिंपी,हिराभाऊ कोळी,राज सिसोदिया,नंदु माळी, शिरपूर तालुका भाजपा व शिरपूर शहर भाजपा पदाधिकारी… उपस्थित होत