
शिरपुर: जनतेने नियम व संयमाने कोरोनावर मात करावी- पी आय हेमंत पाटील
शिरपुर: जनतेने नियम व संयमाने कोरोनावर मात करावी- पी आय हेमंत पाटील
शिरपुर(तेज़ समाचार प्रतिनिधि) :कोविद १९ या वैश्विक महामारिला घाबरून जाता शासना ने निर्देशित केलेले नियम अनूसरून व सयम राखून शिरपुर च्या जन तेने कोरोना बर्याच अंशी नियंत्रित ठेवाला आहे, असे मत शिरपुर चे पी आय श्री हेमन्त पाटील यानी व्यक्त केले.
CAA गृप तर्फे केंद्र सरकार ने सुचविलेले अर्सेनिक अलबम ३० हे होमियोपैथिक औषध शिरपुर पोलीस स्टेशन मधिल सर्व पोलीस अधिकारी व स्टाफ च्या कुटुंबा ना वितरित करण्यात आले.या प्रसांगी ते बोलत होते.शिरपुर च्या जनतेने प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा वर विश्वास दर्शवून सहकार्य केले आहे असे सांगून CAA गृप चे कोरोना योद्धा उल्लेख करून डॉ योगेश जाधव यांचा सेवेचा चा विशेष उल्लेख केला.
डॉ योगेश जाधव यानी कोरोणा शी घाबरूं नका सावध रहा असे सांगत रोग व अर्सनिक अलबम ३० औषधि चे आता पावेतो प्रभावी असल्या चे निष्पन्न झाल्या चे प्रतिपादन केले.
प्रास्ताविका त राजेश मारवाड़ी यानी CAA गृप व केमिस्ट व ड्रगीस्ट एसोसियेशन कडून फेस शील्ड उपलब्ध करून देऊ असे सांगीतले . या प्रसंगी पी एस आय श्री किरण बारे व श्री संदीप मुरकुटे तसेच केमिस्ट व ड्रगीस्ट एसोसियेशन चे संतोष राखेचा,अशोक बाफना तसेच गोपाल मारवाड़ी,भोलू राजपूत व पोलीस अधिकारी व पुलिस बांधव उपस्थित होते. दुय्याम उप निबंधक श्री जी. ए. सैंदाने तसेच अधिकारी,कर्मचारीव स्टैम्प वेंडर याना ही त्यांच्या कार्यालय येथे हेऔषध वितरित केले.या प्रसंगि घनश्याम कुलकर्णी,राजेश गुजराती,हरीश जड़िए,सुनील दंडवते उपस्थित होते.
CAA गृप ने कार्यक्रम चे आयोजन केले.