शिरपूर ब्रेकिंग : आणखी 36 करोना पॉझिटिव्ह आढळले, रूग्णांची संख्या 269

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार डेस्क): शिरपूर  कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. मिळालेल्या माहितीनुसार

 

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३ अहवालांपैकी ३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. चिलाने ३

——————

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४७ अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ३६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

1. ओतार गल्ली ४
2. वर्षी शिंदखेडा १
3. दादा गणपती गल्ली ३
4. आंबेडकर चौक २
5. सरस्वती कॉलनी १
6. तऱ्हाडी १
7. शिंगावे २
8. ईदगाह नगर १
9. खरदे बुद्रुक १
10.माली नगर १
11. गुजर खर्थे ३
12. आदर्श नगर १
13. शिवनगरी २
14.क्रांती नगर १
15. जैन गल्ली २
16. पांच कंदील चौक १
17. R C पटेल नगर १
18. गुजराथी गल्ली १
19. वरवाडे शिरपूर १
20. सुकवड शिरपूर १

——————
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६४ अहवालांपैकी १३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत

1. बापू भंडारी गल्ली ३
2. गल्ली नंबर १० जुने धुळे ५
3. ACPM कॉलेज १
4. मुकटी ३
5. स्नेह नगर १
——————
महानगरपालिका पॉलीटेक्निक CCC येथील ३२ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत

1. कुमार नगर ६
2. इंदिरा कॉलनी दत्तमंदिर १

धुळे जिल्हा एकूण ७९२

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *