शिरपूर ब्रेकिंग : आणखी 23 करोना पॉझिटिव्ह आढळले, रूग्णांची संख्या 226

Featured धुळे
Share This:

शिरपूर ब्रेकिंग : आणखी 23 करोना पॉझिटिव्ह आढळले, रूग्णांची संख्या 226

धुळे (तेज समाचार डेस्क):  कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६४ अहवालांपैकी २३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

1. शिंपी गल्ली ५
2. शिवशक्ती कॉलनी ३
3. कुंभारटेक २
4. काझी नगर १
5. सिद्धिविनायक कॉलनी १
6. थाळनेर १
7. भाटपुरा १
8. मांडळ ५
9. वाडी शिरपूर २
10. वरवाडे २

शिरपूर रूग्णांची संख्या 226 धुळे जिल्हा एकूण ६६३

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *