
शिरपूर ब्रेकिंग : आणखी 14 कोरोना बाधित आढळले- रूग्णांची संख्या 37
धुळे (तेज़ समाचार डेस्क ) : धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. आताच प्राप्त अहवालानुसार धुळे शहरात आणखी 5 पाॅझिटिव्ह आझादनगर भागासह अन्य ठिकाणचे रूग्ण धुळे शहराची रुग्णसंख्या एकूण 97 ,शिरपूर येथील आणखी 14 पाॅझिटिव्ह -शिरपूरला अंबिकानगर, पारधीपुरा भागासह कळमसरेच्या रूग्णाचा समावेश , त्यामुळे जिल्ह्याची करोना बाधितांचा आकडा हा 156 वर पोहचला आहे
शिरपूर येथील 14 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 156 वर पोहोचली आहे. दोन दिवसात शिरपूर तालुक्यातून 23 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़