शिरपूर ब्रेकिंग : आणखी 7 कोरोना बाधित आढळले
धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत। शिरपूर उपजिल्हा रूग्णालयातील २८ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. शिरपूर येथील एकूण कोरोना पॉजीटीव्ह रूग्णांची संख्या ४९ इतकी झाली आहे.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २८ अहवालापैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत
1. ६८/पुरुष करवंद नाका
2. ३८/ पुरुष करवंद नाका
3. ३५/ पुरुष मारवाडी गल्ली
4. ३०/ पुरुष K.G. रोड
5. २५/ स्त्री K G रोड
6. ३४/ पुरुष दादा गणपती गल्ली
7. ५७/स्त्री माळी गल्ली
धुळे एकूण १९९
एकूण मृत्यू २४
शिरपूर
Active 39
Death 5
(Total 49)