धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. शासकीय वैद्यकीय महाविदयाल धुळे येथील ६२ अहवालांपैकी ०६ अहवाल पॉजिटिव्ह धुळे- १ शिरपुर -५ धुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या ३५९