
शिरपूर ब्रेकिंग : आणखी 5 कोरोना बाधित आढळले, रूग्णांची संख्या 77
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. जिल्ह्यातील आणखी 7 रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी 5 रूग्ण शिरपूर येथील आहेत तर धुळे शहरातील 2 .शिरपूर 3 रुग्ण, 1 पुरुष व 1 महिला असे 2 जुने टेलीफोन ऑफिस तारण तरण मंदिर जवळ. 1 पुरुष गणेश कॉलनी.शिरपूर तालुक्यात रूग्णांची संख्या 77