
शिरपूर ब्रेकिंग : आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). मालेगाव येथे ड्यूटीवर असलेल्या धुळेच्या एसआरपी जवानाला कोरोनाची लागण झाली आसून त्याच्या पत्नी व मुलीचा कोरोना रिपॉर्ट पॉजिटिव आला होता. याबाबत पोलीस यंत्रणेसह प्रशासन अर्थे गावात दाखल झाले असुन संपूर्ण गांव सिल केले .
आता मिळालेल्या माहिती नुसार त्यांच्याच घरातील जवानाचे आई-वडील व्रुध्द दामपत्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.