शिरपूर ब्रेकिंग : आणखी 2 कोरोना बाधित आढळले, रूग्णांची संख्या 83

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे.  धुळे जिल्ह्यात आणखी 7 करोना पॉझिटिव्ह आढळले असून धुळे शहरातील ५ तर शिरपूरातील २ रुग्णांचा समावेश आहे. आताच प्राप्त अहवालानुसार ७ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहे. धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३२५ वर पोहचली आहे.

शिरपूरला आज संध्याकाळी पुन्हा शहरातील पारधीपुरा येथील 3 जण कोरोना मुक्त झालेत.

तर 2 कोरोना बाधित रुग्ण आढलेत. त्यात अंबिका नगरातील 52 वर्षीय पुरुष व एक शहरातील 23 वर्षीय तरुण असे दोन जण बाधित मिळून आले आहेत.

◼️कोरोना बधितांची एकूण संख्या 83 झाली.

◼️आतापर्यंत 26 कोरोना बाधित मुक्त झाले तर 7 रुग्ण मरण पावले आहेत.

◼️हॉट स्पॉट ठरलेल्या अंबिका नगरात आतापर्यंत 28 रुग्ण सापडले आहेत. तसेच पारधीपूरा 6, गोविंद नगर 5, खालचे गाव बुद्धवाडा येथे 4 रुग्ण बाधित आढळले आहेत.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *