शिरपूर बिग ब्रेकिंग : तालुक्यात आणखी 97 करोना पॉझिटिव्ह आढळले

Featured धुळे
Share This:

शिरपूर बिग ब्रेकिंग : तालुक्यात आणखी 97 करोना पॉझिटिव्ह आढळले

धुळे (तेज समाचार डेस्क): शिरपूर  कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ ,

शिरपूर शहर व संपूर्ण तालुक्यात एका दिवसात 97 रुग्ण पॉझिटिव असल्याचे प्रशासनाने केले जाहीर

 

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १२ अहवालांपैकी १२ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. माली गल्ली ६
2. पाटील वाडा २
3. वरवाडे १
4. अंबिका नगर १
5. कुंभार टेक १
6. गुजराथी गल्ली १

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ९४ अहवालांपैकी १४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

1. माळी गल्ली १
2 अंबिका नगर १
3.व्यंकटेश नगर २
4.भाटपुरा २
5.सिद्धिविनायक कॉलनी ३
6.भटाने १
7.दहिवद १
8.करवंद १
9.गुजराथी गल्ली १
10. वाल्मिक नगर १

मराठा गल्ली 1
वकील कॉलनी 1
बालाजी नगर 1
गुजर खर्डे 1
वरूळ 1
सुभाष कॉलनी 1
इतर 2

 

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २४ अहवालांपैकी ६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1.राणीपुरा ३
2. आंबेडकर चौक १
3. मंदाने १
4. शिरोळे १

——————

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ८७ अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ५८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

1. प्रितेश्वर नगर ४
2. आदर्श नगर ३
3. भालदे १
4. भटाने १
5. व्यंकटेश नगर १
6. मांडळ २
7. बापूजी कॉम्प्लेक्स १
8. चौधरी गल्ली १
9. थाळनेर ८
10. दादूसिंग कॉलनी १
11. अंबिका नगर १
12.महाराजा कॉम्प्लेक्स २
13. काझीनगर २
14. क्रांती नगर २
15. जैन गल्ली ५
16. भाटपुरा १
17. पाटील वाडा ३
18. गुजराथी गल्ली १
19. वाडी शिरपूर ४
20. मराठा गल्ली १
21.शंकर पांडुरंग नगर ४
22. पटेल नगर ५
23. गवळीवाडा १
24. इतर ३

——————
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६२ अहवालांपैकी २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत

1. राजवाडे नगर ४० गाव रोड १
2. अवधान १

–—————-
महानगरपालिका धुळे पॉलिटेकनिक CCC येथील ३२ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
1. केंद्रीय विद्यालय जवळ १
2. मोगलाई २
3. महसूल कॉलनी साक्री रोड ४
——————
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३५ अहवालांपैकी ५ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. धुळे शहर ४
2. कासार साक्री १

धुळे जिल्हा एकूण ९४१

डॉ विशाल पाटील
धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *