
शिरपूर बिग ब्रेकिंग : आणखी 25 करोना पॉझिटिव्ह आढळले
शिरपूर बिग ब्रेकिंग : आणखी 25 करोना पॉझिटिव्ह आढळले
धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रूग्णालयातील ५१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहरातील २६ तर शिरपूर शहरातील २५ रूग्णांचा समावेश आहे़ दरम्यान जिल्हात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५४६ वर पोहचली आहे़ तर ४७ रूग््णांचा मृत्यू झाला आहे़