शिरपुर: Arsenic Album 30 औषध 800 कुटुंबांना मोफत वितरण

Featured धुळे
Share This:

शिरपुर (तेज़ समाचार प्रतिनिधि ):आयुष मंत्रालयाने दिशा निर्देशित केलेले Arsenic Album 30 हे होमिओपॅथिक औषध जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व करोनासारख्या आजाराशी आपले शरीर लढु शकते…
असे Arsenic Album 30 औषध वाल्मिक नगर परिसरात CAA group समर्थक ग्रुपच्या माध्यमातून मोफत वाटप करण्यात आले…800 परिवार च्या 3500 लोकांना वाटप करण्यात advt, सुहास वैद्य,,dr योगेश जाधव,हेमराज राजपूत,, राजेश मारवाड़ी,,dr smt बत्रा मैडम याच्या सहकार्य ने वाटप करण्यात आले तरी

Arsenic Album 30 हे औषध वाल्मिक नगर परिसरात मोफत वाटप करण्यात यावे यासाठी नगरसेवक दादाभाऊ वासुदेव शंकर देवरे यांनी आर्थिक साह्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार….
तसेच Arsenic Album 30 हे औषध वाल्मिक नगर परिसरात मोफत वाटण्यात यावे म्हणून विनायकभाऊ कोळी,हिराभाऊ कोळी यांनी जे प्रयत्न केले त्यांचे पण मनापासून आभार…
हे Arsenic Album 30 औषध वाल्मिक नगर परिसरात घरपोच वाटप करण्यासाठी विनायकभाऊ कोळी,हिराभाऊ कोळी,संतोषभाऊ भोई,,बापूभाऊ वाघ,प्यारे मोहन,,सोमा धनगर,,भुराभाऊ कोळी,सुभाष कोळी,, अमृतभाऊ कोळी,रणजित कोळी,राकेश कोळी,,वासुदेव भोई,,राधेश्याम चौधरी,,मनोज कोळी,दीपक माळी,,,,बापू कोळी, विशाल कोळी,,नाना कोळी, विक्की कोळी,रवि कोळी,, हिम्मत कोळी,योगेश भोई,,राहुल,भोई, प्रवीण कोळी,,गगन बडगुजर,शेखर कोळी,दीपक कोळी,नागेश कोळी व मित्रमंडळींनी सहकार्य केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *