
शिरपूर आणखी 2 कोरोना बाधित आढळले- रूग्णांची संख्या 43
धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे.गुरुवारी रात्री उशिरा करोना बाधितांचे अहवाल प्राप्त झाले त्यात १८ रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 191 वर पोहचली आहे.
धुळे जिल्ह्यात ५५ वर्ष पुरुष धुळे मृत असून , २९ वर्ष महिला intern hostel धुळे, ३६ वर्ष पुरुष योगेश्वर कॉलोनी शिरपुर, ५८ वर्ष पुरुष अंबिका नगर मार्केट यार्ड शिरपुर, ४० वर्ष पुरुष पूर्व हुडको १०० फुटी रोड, ५० वर्ष पुरुष श्रीनिवास नगर पारोळा, ३४ वर्ष महिला gmc हॉस्टेल धुळे, ७० वर्ष पुरुष नरडाणा धुळे , ५५ वर्ष महिला गल्ली नंबर ६ मुंदडा मार्केट, ३८ वर्ष पुरुष गूरूक्रूपा नगर चितौड रोड धुळे, ५० वर्ष महिला लाला सरदार नगर धुळे, २६ वर्ष पुरुष क्रुषि नगर धुळे , ३४ वर्ष पुरुष गल्ली नंबर ६ मुंदडा मार्केट धुळे, ४६ पुरुष गुजराथी गल्ली महाराष्ट्रा बँक पारोळा आदींचा समावेश असून धुळे जिल्हयातील रुग्णसंख्या १९१ वर पोहचली आहे.
या 2 रुग्णांसोबतच शिरपूरांत कोरोना रुग्णांची संख्या आता 43 वर पोहोचली आहे.