
शिंदखेडा: वाडी शेवाडी येथील वृद्ध करोना रुग्णाचा मृत्यू
धुळे (तेज़ समाचार डेस्क ) : धुळे जिल्ह्यात करोना विषाणूचे आतापर्यंत 108 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी येथील ६७ वर्षीय करोना रुग्णाचा वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आज सकाळी मृत्यू झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला.करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत