काँग्रेस सेवा फौंडेशनच यावल शहराध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ

Featured जळगाव
Share This:

काँग्रेस सेवा फौंडेशनच यावल शहराध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ

यावल ( सुरेश पाटील ): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा फाउंडेशन यावल शहराध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड प्रदेशाध्यक्ष ऍड.शुभाषचन्द्र गोडसे साहेब यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.
सदर निवडी बाबत शेख नईम यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी,मा.आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हापरिषदेचे गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे, हाजी शब्बीर सेठ, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब अजबराव पाटील, हाजी ताहेर सेठ, गफ्फार शाह, शहराध्यक्ष कदिर खान, आर. जी, नाना पाटील, लिलाधरसेठ चौधरी,यावल पं.स गटनेता शेखरदादा पाटील, नितीनदादा चौधरी, तालुका अध्यक्ष अभय महाजन, फैजपूर शहराध्यक्ष हर्षल दाणी, रहेमान खाटीक, शेख इम्रान शेख मसूद,अनिल जंजाले, अमोल भिरुड, विवेक सोनार, पुंडलिक बारी, चंद्रकलाताई इंगळे,यावल पं.स. सदस्या कलिमाताई तडवी,पं.स सदस्य छोटूआबा पाटील, खलील सेठ, पं.स. सदस्य सरफराज तडवी, युनूससेठ पिंजारी, संदीपभैय्या सोनवणे, शामभाऊ पाटील, समाधान सोनवणे, समाधान पाटील, राहुल बारी, फैजपूर यावल शहराध्यक्ष, सर्व नगरसेवक सर्व फ्रंटलचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादीनी अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *