
स्वातंत्र सैनिक जगन्नाथ जोशी यांच्या पत्नी शकुंतला जोशी यांचे निधन
स्वातंत्र सैनिक जगन्नाथ जोशी यांच्या पत्नी शकुंतला जोशी यांचे निधन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): येथील वरचे गांव जोशी गल्लीतील स्वातंत्र सैनिक कै. जगन्नाथ उर्फ गजाभाऊ जोशी यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला जगन्नाथ जोशी (८९ वर्षे) यांचे दि.१८ जून २०२० रोजी सकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले झाले. शिरपुर येथील सुप्रसिद्ध विमा व्यावसायिक श्री सुहास जोशी व पुणे येथील निवृत्त बँक अधिकारी श्री विलास जोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे.