भडगाव येथील सात व्यक्ती कोरोना बाधित

Featured जळगाव
Share This:

भडगाव येथील सात व्यक्ती कोरोना बाधित

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

यापैकी 57 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 499 इतकी झाली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *