ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन कर्मचारी सतीश फेगडे सेवानिवृत्त

Featured जळगाव
Share This:

यावल यावल  ( सुरेश पाटील ) :यावल ग्रामीण रुग्णालय कार्यालयीन कर्मचारी सतीश फेगडे हे आपल्या प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर आज दिनांक 30 जून 2020 मंगळवार रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले त्यानिमित्ताने यावल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर बारेला, डॉक्टर पवार, सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोडके, कमलाकर जावळे, कादर तडवी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्गाने सतीश फेगडे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या आगामी भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *