
खिर्डी परिसरात पाऊस व वादळी वारा केळी बांगाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान..!
खिर्डी परिसरात पाऊस व वादळी वारा केळी बांगाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान..!
यावल (सुरेश पाटील) :आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी रावेर तालुक्यात खिर्डी परिसरातिल वाघाडी,रेंभोटा आदींसह गावातील परिसरात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी बांगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून व विद्युत विज खाबांचे पण काही ठिकाणी पोल पडल्याने व तार पण नुकसान खूप मोठे नुकसान झालेले असल्याने विजप्रवाह खंडीत झाला आहे.त्याचबरोबर घरांचे घरान चे पत्रे उडाल्या मुळे खुप नुकसान झाले.मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळलत्यामुळे शेतकर्यांचे लाखोचे नुकसान झाल्या मुळे लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी या परिसरातील शेतकरी व नागरिक करत आहे.
खिर्डी परिसरात वाघाडी,रेंभोटा आदींसह गावात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी बांगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.असून व विद्युत विज खाबांचे चे पण काही ठिकाणी पोल पडल्याने व तार पण तुटल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे विजप्रवाह खंडीत झाला आहे.त्याचबरोबर अनेक घरावरचे पत्रे उडाल्यामुळे खुप नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळलत्यामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाल्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी या परिसरातील शेतकरी व नागरिकानी केली आहे.