भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ- योगींची प्रतिक्रिया
भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ- योगींची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेश (तेज समाचार डेस्क): उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणीवर सामूहिक बलात्काराने सध्या सर्व देशभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या युपी पोलीस कोणलाही पीडित कुटुंबाची भेट घेऊ देत नाय्येत. त्यामुळे सरकार नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल केला जात आहे.
उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है।
इन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा।
आपकी @UPGovt प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है।
यह हमारा संकल्प है-वचन है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 2, 2020