नवरात्रात पहिल्या दिवशी गरजवंत महिलांना साड्या वाटप करून सन्मानित केले

Featured जळगाव
Share This:

नवरात्रात पहिल्या दिवशी गरजवंत महिलांना साड्या वाटप करून सन्मानित केले

यावल येथील जनसेवा फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम.

यावल (सुरेश पाटील): नवरात्रात पहिल्याच दिवशी यावल येथील जनसेवा फौन्डेशनतर्फे बेघर वस्तिमधील गरजवंत महिलांना दुर्गोत्सव साजरा करताना स्री शक्तिला प्रणाम म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या.

यावल येथील जनसेवा फ़ाऊंडेशनच्या वतिने नवरात्र उत्सवात स्रियांना महत्वाचे स्थान मानुन फ़ाऊंडेशनच्या वतिने यावल शहरातील गरजवंत स्रियांना मानवी कर्तव्य म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी जनसेवा फ़ाऊंडेशनच्या वतिने नवरात्र उत्सवात स्रियांना महत्वाचे स्थान मानुन फ़ाऊंडेशनच्या वतिने यावल शहरातील गरजवंत स्रियांना मानवी कर्तव्य म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी फ़ाऊंडेशनचे अध्यक्ष महेश महाजन,उपाध्यक्ष शुभम वाणी, सचिव पवन खर्चे.खजिनदार हिरालाल साेनार,प्रदिप चाैधरी,सल्लागार हर्षल माेरे,व उपस्तिथ गणेश जोशी,सागर धनगर,भुषण नेरकर,जिवन महाजन,भुषण महाजन,सुरज श्रावगी,भुषण बाेरसे,राज ठाकरे,गिरीश पवार,चंदु बडगुजर,सागर महाजन व सर्व सदस्य उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *