धुळ्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित

धुळे
Share This:
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ):धुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या होण्यापूर्वीच आज (मंगळवार ) गृह विभागाने धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नागपूर शहरमध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या एका आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती केली.
Transfer order sp dhule
 धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची बदली करण्यात आली असून त्याचे पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे सगळ्यात आले आहे. नागपुर शहर येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी चिन्मय पंडित यांची धुळ्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *