नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार तर्फे वडदे ता नवापूर येथे आरोग्य शिबीर संपन्न

नंदुरबार
Share This:

नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार तर्फे वडदे ता नवापूर येथे आरोग्य शिबीर संपन्न

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आव्हान केले आहे कि , माझा देश माझी जबाबदारी माझा कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात जनतेला कोरणा मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष भाऊ संस्था ये आपल्यापरीने माझा देश माझी जबाबदारी माझा कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम सहकार्य करीत आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत लक्ष गट प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात राबविला जात आहे त्याअंतर्गत आज आरोग्य तपासणी वडदे ता नवापूर येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने कोरोना परिस्थितीत घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आरोग्य तपासणी करण्यात आली एच आय व्ही एड्स विषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच संजय मेडिकल नंदुरबार यांच्या सहकार्याने मास्क व सॅनिटायझर विटामिन सी च्या गोळ्या वाटप
सदर कार्यक्रमात covid 19 जनजागृती विषयक डॉ सुनील चित्ते यांनी मार्गदर्शन केले ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली। 50 ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर विटामिन सी च्या गोळ्या देऊन गोळ्या देण्यात आल्या याप्रसंगी नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी पत्रकार रणजित राजपूत संजय मेडिकलचे संजय जैन जिल्हा परिषद सदस्य अमरसिंग लालसिंग वसावे सरपंच श्री लालसिंग सुरजी वसावे श्री सुदाम गावित रितेश गावित संजय वळवी आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुदाम वसावे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रितेश गावित यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करणं वसावे दादी वसावे परशुराम वळवी सुदाम वसावे रितेश वसावे यांनी सहकार्य केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *