नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल गुणाकार पद्धतीने

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल गुणाकार पद्धतीने

 

नंदुरबार – (वैभव करवंदकर ) : जिल्ह्यात कोरोनाचा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज गुरुवारी एकाच दिवशी चक्क ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ह्या संकेत चा विचार केला तर असे लक्षात येते की कोरोना विषाणू नागरिकांवर गुणाकार पद्धतीने हल्ला करत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली असून बिनधास्तपणे मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांनी आता तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे . आज आढळुन आलेल्यांमध्ये तळोदा येथील मिना कॉलनीतील ०२ – पु ५८ वय महिला ५२ वय ,
शहादा येथील ०२ – महिला ४० वय , पुरुष १० वय , आणि नंदुरबार शहरात एकुण २९ त्यामध्ये मंगळ बाजार परिसर पु ४० ,४८ ,२० ,५० वय , महिला ३८ ,३८ ,०२ ,४३ ,१६ ,४५ वय , गिरीविहार सोसायटी पु. ३८ ,३७ ,०८ ,६८ ,२७ ,२४ वय ,महिला ६७ ,५४ वय , कोकणी हिल मधिला महिला ३४ वय , पु. ०२ बालक वय , ज्ञानदिप सोसायटी पु.३१, ६१ वय तसेच सैताणे तालुका नंदुरबार येथील महिला ३५ , ६० वय , पु. २३ , १८ ,१९ ,७० ,४३ वयचे रुग्ण आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील ०५ जणांचा समावेश आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *