नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. मुकेश येवले यांची निवड

Featured जळगाव
Share This:

यावल (सुरेश पाटील). यावल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष 15 ते 20 वर्षापासुन यावल नगरपरिषदेच्या माध्यमातुन शहराच्या जनतेची सेवा करणारे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रा. मुकेश पोपटराव येवले यांची नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य मुबईचे जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड प्रदेश अध्यक्ष राम भारत जगदाळे, प्रदेश सरचिटनिस कैलास गोरे पाटील यांनी केली आहे.

या निवडी बद्दल नवि मुंबई महानगर पालीकेचे शिवसेना गटनेते संजुभाऊ वाढे (अध्यक्ष मुंबई) रा.कॉ.जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,नगराध्यशा सौ.नौशाद तडवी,उपनगराध्यक्ष राकेश कोलते, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे,दुग्रेश ठाकुर जळगाव चे विष्णुभाऊ भंगाळे, राम पवार,विनोद देशमुख,संदेश भोईटे,फैजपुर माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, उपनगराध्यक्ष शेख कृर्बान, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, वरणगांवचे गटनेता राजुभाऊ चौधरी, चोपडा नगरसेवक जिवन चौधरी, रमेश शिंदे,भुपेशभाई गुजराथी,यावलचे नगरसेवक अभिमन्यु चौधरी, दिपक बेहडे,युनुस सेठ,मनोहर सोनवणे,स्विकृत नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, तुकाराम बारी,अकबर खाटीक,उमेश फेगडे, सर्व तालुक्यातील आजी माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकारी सुकदेव बोदडेनाना,विजय पाटील, दिनुनाना,अनिल साठे,वसंत पाटील,देवकांत पाटील,हेमंत येवले,अमोल दुसाने,कामराज घारू,अरुण लोंखडे यांनी त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *