यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक

Featured जळगाव
Share This:

यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक.

बकरी ईद निमित्त नमाज कार्यक्रम होणार नाही.

यावल ( सुरेश पाटील ) : बकरी ईद सणानिमित्त यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची एक बैठक आज सकाळी यावल पोलीस स्टेशन आवारात घेण्यात आली.
उद्या दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी बकरी ईद सण / उत्सव असल्याने रमजान प्रमाणेच ईदगाह तसेच मस्जिदमध्ये कोणीही नमाज पठण करू नये आणि बकरी ईद शांततेत पार पाडावी असे आवाहन यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले त्यात उपस्थित मौलाना यांच्याकडून यावल पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *