
कोरोना मयत व्यक्तींचा अंतिम विधी पार पाडण्यासाठी रावेर तालुक्यातील अनेक तरुण पुढे सरसावले…!
कोरोना मयत व्यक्तींचा अंतिम विधी पार पाडण्यासाठी रावेर तालुक्यातील अनेक तरुण पुढे सरसावले…!
यावल ( सुरेश पाटील): दि.१९रोजी सकाळी रावेर येथे एका कोविडने मृत झालेल्या वृद्ध परिचित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याने युवा रसिक मंडळ,निंभोरा ता.रावेर यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले.यावेळी सुनील कोंडे,डॉ एस.डी. चौधरी व धीरज भंगाळे,हर्षल ठाकरे
यांसह रावेर येथील दोन सहकारी यांनी मिळून अंत्यसंस्कार पूर्ण केले.खरे तर समाजात अशावेळी तरुणांनी सुरक्षित साधनांचा वापर करून पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे जाहीर आवाहन निंभोरा येथील जागरूक तरुणांनी केले होते,याला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील प्रसिद्ध डॉक्टर एस.डी.चौधरी यांनी हे आव्हान सोशल मीडिया गुप वर प्रकट करत शेअर्स केल,याला प्रतिसाद देत रावेर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते हे पुढे सरसावले आहेत रावेर व परिसरातील एखाद्या covid 19 ने मृत झालेल्या व्यक्ती च्या अंत्यसंस्कारा साठी कोणीही नातेवाईक पुढे येत नसेल तर या समाजसेवकांशी संपर्क साधावा.प्रदिप महाराज पंजाबी खिर्डी-7887987888,धिरज भंगाळे निंभोरा बु.8275270404,हर्षल मंगला नामदेव ठाकरे निंभोरा बु. 8793424147,डॉ.एस.डी.चौधरी निंभोरा बु.9881674161,सुनील कोंडे निंभोरा बु 9011261345,राज खाटिक निंभोरा बु.8378898673,शेख इद्रीस खिर्डी खुर्द. 9657915074,मोरेश्वर सुरवाडे रावेर, विनायक जहुरे-खिर्डी 9370587073,प्रभाकर महाजन खिर्डी खुर्द,चंद्रकांत भंगाळे चिनावल,दिलीप वैद्य सर रावेर,चेतन सुनिल भंगाळे,विलास ताठे कुंभारखेडा 9370864276,चंद्रकांत विचवे,रावेर-9881669812,गौरव काटोले निंभोरा बु.75074 01084, सागर नवलसिंग महाले
9637730358,मोहन शरद मोरे
7620735855, दिपक संतोषराव पाटील 9421095050,मिलन कोंडे 83088 11711,भिमराव कोचुरे,7507893652,गुणवंत पाटील खिर्डी9823978250,शरद जगन्नाथ चौधरी,मिलन कोंडे,दस्तगीर सत्तार खाटीक 9595012926,दिनेश महाजन (पिन्टु माळी)मो.९०२१७३४६७२, साबीर बेग खिर्डी खुर्द,ज्ञानेश्वर विश्वनाथ महाजन ऐनपूर 9922012979,सदर कोरोना ग्रस्त मृतदेहाचा अंतिम संस्कार विधी करण्यासाठी संबंधितांनी संपर्क साधावा,असे आवाहन निंभोरा येथील युवा रसिक मंडळ,खिर्डी येथील समाजसेवी संस्था तत्पर फाऊंडेशन,म.रा.पत्रकार संघ रावेर तालुका या संस्थेने केले आहे.