फिट इंडीया फ्रीडम रन मध्ये यावल तालुक्यातील किनगांव इंग्लिश मेडीयम स्कूलचे सचिव मनिष पाटील यांचा सहभाग

Featured जळगाव
Share This:

फिट इंडीया फ्रीडम रन मध्ये यावल तालुक्यातील किनगांव इंग्लिश मेडीयम स्कूलचे सचिव मनिष पाटील यांचा सहभाग

 

यावल (सुरेश पाटील) : क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्फत दि.15ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या “फिट इंडीया फ्रिडम रन”या उपक्रमात चालणे या बाबीमध्ये डोणगांव- किनगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव व किनगाव येथील व्यंकटेश बालाजी एंन्टरप्रायजेस संचलीत व्हि.मार्ट शॉपींग मॉलचे संचालक मनिष विजयकुमार पाटील यांनीही सहभाग नोंदवला यात मनिष सरांनी ६.३०कि.मी.चालणे या उपक्रमात १:००:०५ यावेळात पुर्ण केले तसे प्रमाणपत्रही मनिष पाटील यांना देण्यात आले मनिष पाटील यांच्या या स्पर्धेतील यशस्वी सहभागाबद्दल स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,प्राचार्य अशोक पाटील,संजय उधोजी, क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले व शिक्षक आणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *