स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांची  कामगिरी- 1लाख 20 हजाराचा गुटका केला जप्त

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): मा पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवत यांना गुप्त बातमी मिळाली की भंगार बाजार मध्ये एका घरात मोसीन तांबोळी यांने महाराष्ट्र सरकार ने बंधी केलेला सुगंधीत द्रव्य गुटका आणलेला आहे व विक्री करणार आहे..
     सदर ठिकाणी अधिक चौकशी कारवाई करण्यासाठी मा बुधवंत साहेब यांनी अन्न व औषध विभागाला सूचित करून LCB ची टीम बातमीच्या ठिकाणी पाठवली असता त्या ठिकाणी सुमारे 1,20,000/- विमल , हिरा, असा गुटका मिळून आला आहे .. पुढील चौकशी अन्न व औषध विभाग करीत आहे..
       सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक *शिवाजी बुधवंत, सपोनि, उमेश बोरसे  पोसइ  हनुमान उगले ,रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे ,श्रीकांत पाटील,   गौतम सपकाळे , राहुल सानप,महेश मराठे,विलास पाटील,केतन पाटील*   अश्यांनि केली आहे
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *