लाईटबिल माफ करावे वाल्मिक नगर परिसरातुन निवेदन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): करोना सारख्या महामारीत व देशात तिन महिन्यांपासून सुरू असलेले लाॅकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचे सर्व बजेट कोलमडून पडले आहेत…आणी अशा भयावह परिस्थितीत राज्यातील जनतेला आलेले अंधाधुंद लाईबिल ने तर सर्व सामन्यांचे कंबरडे मोडले आहे…तरी अशा परिस्थितीत राज्य सरकारने सर्व सामन्यांचा थोडातरी विचार करावा व सर्वसामान्यांन जनतेला आलेले लाईटबिल सरसकट माफ करावे अशा आशयाचे वाल्मिक नगर परिसरातुन निवेदन….
मा.आमदार काशीरामदादा पावरा…
मा.तहसिलदार साहेब शिरपूर जि धुळे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शिरपूर जि धुळे..
यांना देतांना नगसेवक चंद्रकांत सोनवणे,हिराभाऊ कोळी भाजपा (सोशल मीडिया शहरप्रमुख शिरपूर)राहुल कोळी, किरण कोळी,वासु भोई,नाना कोळी,प्रताप कोळी, विक्की कोळी,भुषण जव्हेरी व मित्र परिवार उपस्थित होते.