धुळे: जिजामाता इंटरप्राईजेस सुरु पाटील व्यक्तीने हजारो महिलांना आर्थिक गुंतवणुकीत मोठा गंडा घातला
धुळे(तेज समाचार प्रतिनिधि): धुळे येथील गल्ली नंबर 6 मध्ये जिजामाता इंटरप्राईजेस पाटील नामक व्यक्ती पाच हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य देतो असे घडून गेल्यावर आमळदे काही एक चार-पाच शाखा उघडण्यात आणि एकूण त्याच्या सभासद आणि तीन हजार आहेत अशा मागण्या प्रत्येकी 5000 तो 10000 असे घेऊन त्यांना काही कमी प्रमाणामध्ये जुना माल विक्रीसाठी देतो असे सांगून त्यांना कोटीच्या घरात गंडवले आहे. आझाद नगर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.