जळगाव : 2 कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

Featured जळगाव
Share This:

जळगाव : 2 कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

 

जळगाव (तेज समाचार डेस्क) :जळगाव येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *