जळगाव: जिल्ह्यात आणखी 24 कोरोना बाधित रूग्ण आढळले – रुग्ण संख्या 762

Featured जळगाव
Share This:

जळगाव: जिल्ह्यात आणखी 24 कोरोना बाधित रूग्ण आढळले – रुग्ण संख्या 762

जळगाव  (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील १२० कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९६ अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर २४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव ग्रामीण येथील ५, जळगाव शहर ५ , भुसावळ ४, अमळनेर १, भडगाव ५, यावल १, जामनेर १ रावेर येथील २ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या ७६२ झाली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *