जळगाव : जिल्ह्यात 71 कोरोना बाधित रूग्ण आढळले – रुग्ण संख्या 871

Featured जळगाव
Share This:

जळगाव : जिल्ह्यात 71 कोरोना बाधित रूग्ण आढळले – रुग्ण संख्या 871

 

जळगाव  (तेज समाचार डेस्क):जळगाव ग्रामीण रुग्णालयात आताच प्राप्त अहवाल    नुसार जळगाव जिल्ह्यात 71 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आज जळगाव शहर – 24, भुसावळ – 8, अमळनेर – 3, चोपडा – 6, पाचोरा – 1, धरणगाव -1, यावल – 4, एरंडोल -1, जामनेर – 2, जळगाव ग्रामीण – 2, रावेर- 4, पारोळा – 8, चाळीसगाव – 1 मुक्ताईनगर – 5 व इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 71 रुग्ण आज आढळून आले आहेत. यामुळे आता एकूण रुग्णांचा आकडा 871 झाला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *