
विरावली येथील नियोजित प्रबुद्ध बौद्ध विहाराच्या जागेत हायमास्ट लॅम्प बसविला
विरावली येथील नियोजित प्रबुद्ध बौद्ध विहाराच्या जागेत हायमास्ट लॅम्प बसविला
यावल ( सुरेश पाटील ): तालुक्यातील विरावली येथे जळगांव जि. प.समाज कल्याण सभापती आ.जयपाल बोदडे यांच्या निधीतून हायमास्ट लॅम्पपोल बसवण्यात आला. सौरपथ दिव्याला रविंद्र सूर्यभान पाटील. ( छोटुभाऊ ) यांच्या प्रयत्नातून हा हायमास्ट लॅम्प पोल बसविण्यात आला. पोलचें उदघाटन ग्रां.पं. सदस्या योगिता योगेश अडकमोल यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सुभान तडवी, ईश्वर पाटील , बाळू अडकमोलव् ,शोभाबाई कैलास अडकमोल,योगेश अडकमोल,राजेश अडकमोल,योगेश भालेराव, योगेश वाघ,अजय अडकमोल,संजय भालेराव, विशाल अडकमोल,टिनू पाटील,समाधान अडकमोल,सुवर्णा अडकमोल,सागर अडकमोल,यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
अनमोल सहकार्य प्रबुद्ध युवा बहुउद्देशीय संस्था विरावली यांनी केले.