
धुळे ब्रेकिंग : जिल्ह्यात आढळला पुन्हा एक रुग्ण, संख्या 81 वर पोहोचली
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). एकेकाळी ग्रीन झोन मध्ये असलेला धुळे जिल्हा आज फारच वेगाने कोरोना वीषाणूच्या जाळ्यात अडकत जात आहे. रात्री आलेल्या रिपॉर्ट अनुसार साक्री तालुक्यातील बल्हाणे मध्ये 65 वर्षीय रूग्णाच्या पत्नीचा अहवाल सुद्धा पॉजिटिव आला असुन एक रुग्ण शिरपुर शहरात आढळल्याने आता जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 81 वर पोहोचली आहे. वर्तमान स्थितित धुळे मध्ये 65, साक्री तालुक्यात 6, शिरपूर तालुक्यात 6, शिंदखेडा मध्ये 3, धुळे तालुक्यात एका रुग्णाचा वर उपचार चालू आहे.