औद्योगीक सुरक्षाबलचे सैनिक गनी पटेल यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन धुळे येथे दफनविधी

Featured जळगाव
Share This:

औद्योगीक सुरक्षाबलचे सैनिक गनी पटेल यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन धुळे येथे दफनविधी

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील कोरपावली गावाचे जावई शहीद गनी रज्जाक पटेल वय55 तारापुर भोईसर येथे (सिआयएसएफ)औद्योगीक सुरक्षाबल मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजातांना त्यांचे ह्वदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.शहीद गनी पटेल यांचे मुळगाव हे धुळे जिल्ह्यातील चिंचवार असून कोरपावली येथील माजी सरपंच तथा सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांचे मोठे मेहुणे होते,त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,जावई असा परिवार आहे.दरम्यान आज दि. 13जुन रोजी सकाळी9वाजता त्यांच्यावर धुळे येथील कबस्थानात दफनविधी(अंत्यसंस्कार)करण्यात येणार असल्याची माहीती त्यांच्या कुटुबींकडुन मिळाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *