10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थी साठी महत्वाची बातमी

Featured महाराष्ट्र
Share This:

बारावीचा निकाल 14, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागणार. 1 ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क): लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दहावीच्या 40-45 टक्के, तर बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.

या वर्षी दहावीचा निकाल 20 ते 30 जुलैदरम्यान, तर बारावीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करून 1 ऑगस्टपासून प्रवेशप्रकिया सुरु करण्याचे नियोजन झाले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *