महेलखेडी येथे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Featured जळगाव
Share This:

महेलखेडी येथे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

यावल ( सुरेश पाटील):जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यातील महेलखेडी येथे वृक्ष लागवड करण्यात आली शिवसेना उपजिल्हा प्रमुख व यावल कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील व स्वराज फाउंडेशन अध्यक्ष भरत चौधरी शिवसेना शाखा प्रमुख व यावल तालुका विभाग प्रमुख आशिष झुरकाळे ग्रामपंचायत सदस्य नामदेव झुरकाळे ग्रामपंचायत माजी सदस्य प्रमोद महाजन शालेय समितीचे अध्यक्ष अब्दुल देशमुख व शिवसेना जिल्हा बूथ प्रमुख राजू पाटील
सामाजिक कार्यकर्ते रितेश महाजन सामाजिक परीक्षित महाजन,गंगाराम माळी,अशोक माळी,नंदू महाजन शिवशैनिक लोकेश येवले,हर्षल येवले इत्यादी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *