
मोहराळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
मोहराळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
यावल ( सुरेश पाटील ) : तालुक्यातील मोहराळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
मोहराळे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी देवेंद्र ऊर्फ देवा अडकमोल, सुनील सोनवणे, रोहिदास अडकमोल, संदीप झाल्टे, युवराज अडकमोल, किरण अडकमोल, अभिषेक अडकमोल, राजू सोनवणे, , हर्षल अडकमोल, शुभम अडकमोल, सागर अडकमोल, गौतम सोनवणे, सुमित सोनवणे व वाचनालय चे सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.