
यावल येथील रुग्णांना फळ वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा
यावल ( सुरेश पाटील) . काल दिनांक 17 गुरुवार रोजी यावल येथे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त यावल ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप करतांना.डॉ.कुंदन फेगडे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,माजी शहरध्यक्ष बाळु उर्फ हेमराज फेगडे,किशोर कुलकर्णी,परिष नाईक,बबलु घारू,व्यंकटेश बारी,रितेश बारी,योगेश चौधरी,रज्जाक पटेल. इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर नागरिक समाजसेवक सेवक उपस्थित होते.