
तापी नदीचा मोठा पूर पाहण्यासाठी भुसावळकरांची मोठी गर्दी.
यावल ( सुरेश पाटील). महाराष्ट्र व मध्यप्रदेश वाहतुकीतीस मोठा आधार असलेला बऱ्हाणपूर-भुसावल यावल भुसावल महामार्गावरील असलेला तापी नदीवरील पुल छायाचित्रात दिसत आहे. आज दिनांक 22 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी दुपारी तापी नदीला मोठा पूर आल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीला आलेला पुर पाहण्यासाठी भुसावळ शहरातील व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.